भजनी मालिका
← भजनांकडे परत

सखी म्हणे बाई समपण तें कैसें

sakhi mhane bai samapan ten kaisen

सखी म्हणे बाई समपण तें कैसें । येरी म्हणे देश हिंडूं नको ॥१॥ आंधीम शोधी आप मग पाही दीप । कोहं सोहं दीप दवडी दुरी ॥२॥ त्रिपुटीं झोंबों नको मायावी सकळ । अवघा सरळ हरी आहे ॥३॥ ज्ञानदेव बुझवी बुझे ज्ञानधारणा ॥ तुज मज सौजन्य येणें न्यायें ॥४॥