भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज सुखासनीं अनुसुयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ती निवे

sahaj sukhasanin anusuyanandan | pahatan hen dhyan vrutti nive

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहज सुखासनीं अनुसुयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ती निवे ॥१॥ बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥ कारण प्रकाऋती न घेचि तो माथा । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥ एका जनार्दनीं हृदयीं आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥