भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज नाम आठवितां । यमा पडे धाक सर्वथा

sahaj nam athavitan | yama pade dhak sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहज नाम आठवितां । यमा पडे धाक सर्वथा ॥१॥ ऐसें शिवनाम समर्थ । कळिकाळ पायां पडत ॥२॥ शुद्ध भावें आठवितां । मुक्ति होय सायुज्यता ॥३॥ ऐशी आहे वेदवाणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥