भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरीराया अनुसरले

sadgurukrupa volali tayan | je pandhariraya anusarale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरीराया अनुसरले ॥१॥ भक्ति ज्ञान वैराग्यशीळ । शांति अढळ निवैंरता ॥२॥ भूतदया मानसीं वसे । मातले प्रेमरसे गर्जती ॥३॥ निळा म्हणे ह्रदयीं ध्यान । मुखीं चितंन अहर्निशी ॥४॥