भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूप ना छाया त्रिगुणरहित

rup na chhaya trigunarahit

रूप ना छाया त्रिगुणरहित । ज्योतिस्वरूप हैं पा नित्य ॥१॥ जाणें येणे नाहीं निर्गुण पाही । चैतन्य होई शुद्धबुद्ध ॥२॥ मुक्ताई म्हणे चांगया वटेश्वरा । निरुता पाहे स्वयें साकारा ॥३॥