भजनी मालिका
← भजनांकडे परत

रसना एकी रस तों नाना । कैसी विवंचना रचिली हे

rasana eki ras ton nana | kaisi vivanchana rachili he

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रसना एकी रस तों नाना । कैसी विवंचना रचिली हे ॥१॥ नकळे लाघव तुमचें हरी । करितां भरोवरी जाणिवेच्या ॥२॥ काय पिंजूनी मेघपडळ । घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥३॥ निळा म्हणे तडक भारी । फुटें अंबरीं कासियाचा ॥४॥