भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामा वाटा हेचि पै वैकुंठ

ramanama vata hechi pai vaikunth

रामनामा वाटा हेचि पै वैकुंठ । ऐसी भगवदीता बोलतसे ॥१॥ अठारा साक्षी साहीवेवादत । चौघाचेनि मतें घेईन भागु ॥२॥ शेवटलिये दिवसीं धरणें घेईन बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ॥३॥