भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रत्यक्ष देव असोनी नाहीं म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती

pratyaksha dev asoni nahin mhanati | na kale murkha deshakaporta dhunditi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रत्यक्ष देव असोनी नाहीं म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती ॥१॥ देहींच देहीं देव तो आहे । भ्रांतीचेनी लोभें नाहींसा होय ॥२॥ एका जनार्दनीं सबळ ती भ्रांती । देहीं देव असोनी वायां हुडकिती ॥३॥