भजनी मालिका
← भजनांकडे परत

पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी

penda mhane deva bau to palala | amuche bhenem gela deshodhadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥ देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥ ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥