भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे

paticha jivhala mhanoni sasur‍yache sahije

पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे । येर्‍हवीं वाहिजे चामाची मोट ॥१॥ न पाहे वास न धरी मनीं आस । वायां निकण भुस काय उपणिसी ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे ॥ चाड नाहीं आम्हां दुजेविण ॥३॥