भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला

pathavuni dut anavilen tisi | vismayo sarvansi hot jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥ साशंकित राजा लावीं म्हणे हात । विमान क्षणांत उचलिलें ॥२॥ धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा । रजकाचेवे भाजा धन्य जाली ॥३॥ सांगे सकळांसी एकादशीर करा । हरिदिनीं जागरा निजूं नका ॥४॥ एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । तेव्हांची साध्य होय ॥५॥