भजनी मालिका
← भजनांकडे परत

पातेजोनि खेंवासि आणिलें । येणें आपणिया समान मज केलें गे माये

patejoni khenvasi anilen | yenen apaniya saman maj kelen ge maye

पातेजोनि खेंवासि आणिलें । येणें आपणिया समान मज केलें गे माये ॥१॥ पाहेपां नवल कैसें बितलें । मन उन्मनीं उन्मन ग्रासिलें ॥२॥ पाहेपां येणें रखुमादेविवरा विठ्ठले । पाहेपां राहणें पंढरपुरीं केलें ॥३॥