भजनी मालिका
← भजनांकडे परत

पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन

patala re bhavagajapanchanan | nirasuniyan jan jhala janardan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥ नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥ वचनाचेनि घायें संशय तोडिले । अनेकत्व मोडुनि एकत्व जोडिलें ॥३॥ वांझेचा पुत्र कळिकाळाचा वैरी । एक जनार्दनीं संसार तोडरीं ॥४॥