भजनी मालिका
← भजनांकडे परत

परतोन पाहासी न बोलसी आम्हासी

paraton pahasi na bolasi amhasi

परतोन पाहासी न बोलसी आम्हासी । तुझीया रुपासी नांव नाहीं ॥१॥ सांगता नवल पाहतां बरवे मायामृगजळ देखियलें ॥२॥ ज्ञानदेवो म्हणे उफ़राटिये दृष्टी । परतोनिया भेटी देई क्षेम ॥३॥