भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला

pandhariye dev ala | santabharen to veshtila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥ गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥ झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥३॥ एका जनार्दनीं भाव । संतापायीं ठेविला जीव ॥४॥