भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी जा रे सदा । पुंडलीक वरदा येथें उभा

pandharisi ja re sada | pundalik varada yethen ubha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीसी जा रे सदा । पुंडलीक वरदा येथें उभा ॥१॥ तुम्हीं कारा हाचि नेम । धरा संतसमागम ॥२॥ देतो सकळांसि मोक्ष । न लगी ध्येय ध्यान लक्ष ॥३॥ जनार्दनें शिकविलें । एका जनार्दनीं लाधलें ॥४॥