भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीची वारी आहे ज्याचे घरीं । तोचि अधिकारीं धन्य जगीं

pandharichi vari ahe jyache gharin | tochi adhikarin dhanya jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीची वारी आहे ज्याचे घरीं । तोचि अधिकारीं धन्य जगीं ॥१॥ आपण तरुनी तारितसे लोकां । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥ धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनीं मात धन्य त्याची ॥३॥