भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई

pail golhatamandal to | trikuta vegala to ge bai

पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥ सहजबोधीं अनुभव तो । परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । ब्रह्म विटेवरी तो गे बाई ॥२॥