भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईका मोल नाहीं देसील तें काई

paika mol nahin desil ten kai

पाईका मोल नाहीं देसील तें काई । पाईक न मागे कांही भोग्य जात ॥१॥ देसील तें काई न देसील तें काई । पाईक न मागें कांहीं तुजवांचोनी ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठलाच्या पायीं । पाईका मोल नाहीं तैसें जालें ॥३॥