भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहाणें पाहाते सांडुनि निरुते

pahanen pahate sanduni nirute

पहाणें पाहाते सांडुनि निरुते । पाहिलिया त्यातें तूंचि होसी ॥१॥ तेंचि तें आपण तत्त्व तें तूं जाण । नलगे साधन आन कांहीं ॥२॥ भानुबिंबेवीण भासलें तम । ज्ञानदेव वर्म अनुवादला ॥३॥