भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला

nirguniche hatin vyavaharu padila

निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला । दाइजपणें मुकला साभिलाषे ॥१॥ निरंजनवनीं धरीन मुरारी । भाग अभ्यंतरीं घेईन देखा ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु सोविळा । भाग मज आला हरिहरु ॥३॥