भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाचा पालऊ लागला

nirgunacha palau lagala

निर्गुणाचा पालऊ लागला । लय लक्षीं हारपला देह माझा ॥१॥ वायांविण गेलें वायांवीण गेलें । अवघी बुडाले ब्रह्मेंसहित ॥२॥ रखुमादेविवरु विठ्ठ्लु मालाथिला । निजपद पावला जिऊ शिवीं ॥३॥