भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण चवाळें आणिलें

nirgun chavalen anilen

निर्गुण चवाळें आणिलें । बापनिवृत्तीनें मज पांघुरविलें ॥१॥ चौघे चार्‍ही पदर म्हणीतले । पांघुरण झालें सारासार ॥२॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें । माझें चोरुनि जिणें उघडें केलेंगे माये ॥३॥