भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंजन वना गेलिया साजणी

niranjan vana geliya sajani

निरंजन वना गेलिया साजणी । तेथें निर्गुणें माझा मनीं वेधियेलें ॥१॥ सुखाची अति प्रीति जाहालीगे ब्रम्हीं । श्रीगुरु निवृत्ति मुनीं जाहालेंगे माये ॥२॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलुसह जावला । निर्गुणा दाविला विसुरागे माये ॥३॥