भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी

niliye sarani vahe motiyache pani

निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी । चिंतामणी अंगणी पेरियेला ॥ कैसा हा माव करुं गोविला संसारु । कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥ हिरियाची खाणी दिव्य तेज मणी । सांपडला अंगणी सये मज ॥ सूर्यकर रश्मी चंद्र बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळामस्मि । प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥ कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु । मना माझी हरिखु देखियेला ॥ ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं । फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥