भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळावर्ण ब्रह्मरंध्र येकनिकें

nilavarna brahmarandhra yekaniken

निळावर्ण ब्रह्मरंध्र येकनिकें । पहा माझे सखे भाविक हो ॥१॥ उन्मनि सदैव वसे अक्षय पंथें । लाउनियां चित्त तया ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे यापरती खूण । नाहीं ऐसी आण वाहातसें ॥३॥