भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हे त्याची दुराश म्यां

navhe tyachi durash myan

नव्हे त्याची दुराश म्यां सांडिली वो आस । ज्ञानवैराग्यभक्तिसार वोळला वो माय ॥१॥ संभोगवोवरीं होतिये निदसुरी । योगिणी खेचरी मज जागविलें वो माय ॥२॥ ऐसा हा योगुराजु तो विठ्ठल मज उजू । बापरखुमादेविवर देऊं ठेलें वो माय ॥३॥