भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वायां जाण

naradeh praman shatavarshe mhanati | abhagi ghalaviti vayan jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वायां जाण ॥१॥ न करी भजन न जाय पंढरीं । अभाविक दुराचारी सदा मनीं ॥२॥ जनार्दनाचा एक न पाहे त्याचें मुख । नरदेही देख पशुवत ॥३॥