भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें

namapathen mukta muktai pain jhali | hrudayin atali namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें ॥१॥ देहादेहे सर्व निरसिले चार्‍हीं । नामपाठ वरी मुक्त झाले ॥२॥ जनार्दनाचा एका बोले करुणावचनीं । नामपाठ झणीं विसरुं नका ॥३॥