भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं

namapathen hoy shuddha ten sharir | anik vichar na kari kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं ॥१॥ नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥ जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥