भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा

namapathen gahini nivrutti volala | ughad to kela parabrahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा ॥१॥ नामपाठ ब्रह्मा नामपाठ ब्रह्मा । आणिक नेणें कर्म वर्म नामेंविण ॥२॥ जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठें केला जनार्दन ॥३॥