भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पैं केलें विहिताचें

namapathen bhishmen kamaten jinkilen | sarthak pain kelen vihitachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पैं केलें विहिताचें ॥१॥ आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वावरी होय सत्ता त्याची ॥२॥ जनार्दनाचा एक होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणीं ॥३॥