भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न म्हणे कांहीं

namapathen apan hoy anamik | namapathen dekh na mhane kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न म्हणे कांहीं ॥१॥ उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठें निर्धार ऐसा ज्याचा ॥२॥ जनार्दनाचा एका सर्वभावे देखा । नामपाठ निका गात असे ॥३॥