भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीति नामपाठें

namapathe yukti sadhan samapti | nohe duji priti namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीति नामपाठें ॥१॥ आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । आनंदें वहिला नाचतसे ॥३॥