भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठें

namapath yukti bhavikan pratiti | lobhiya virakti namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठें ॥१॥ नामपाठें याग नामपाठ योग । नामपाठें भोग सरे आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ॥३॥