भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ त्रिविक्रम वदे तूं रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती

namapath trivikram vade tun re vache | anant janmache dosh jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ त्रिविक्रम वदे तूं रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥१॥ बळीये द्वारी त्रिविक्रम उभा । नाम पाठें उभा तुजपुढें ॥२॥ जनार्दनाचा एका त्रिविक्रमीं वंदी । साधन उपाधी नेणें आन ॥३॥