भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे

namapath madhav sada tun uchchari | madhav antarin dharuni rahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे ॥१। माधवा माधवा आठवी यादवा । आणिक धांवा धांवा करुं नको ॥२॥ जनार्दनाचा एक माधवीं मुराला । वसंत तयाला जनार्दन ॥३॥