भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे

namapath brahma ughad bole vacha | vedantin to sach nirnay ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥ नामपाठ भावस भक्ति तें कारण । आणिक साधन नाहीं दुजें ॥२॥ जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥