भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं

nam gaye to sarvatra kshitin | namen uddhar trijagatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं ॥१॥ ज्यांचे उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥ वेदशास्त्र विवेकीसंपन्न । नामें होताती पावन ॥३॥ नामें उत्तम अधमा गती । एका जनार्दनीं ध्यान चिंत्ती ॥४॥