भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं तें तूं काय गिळिसि

nahin ten tun kay gilisi

नाहीं तें तूं काय गिळिसि । आत्मा वोळखोनि होय तत्त्वमसि ॥१॥ सांडी सांडी सगुणाची भ्रांति । तूंचि निर्गुण आहासि तत्त्वमसि ॥२॥ रखुमादेविवरु विठ्ठलु पंढरियेसी । कांहीं न व्हावा आवघा होसी ॥३॥