भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी

nahin kothen gonvila het | thevilen chitta yachivari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥ सगुण सुंदर देखिलें दिठीं । विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥ वामभागीं विराजमान । स्वरुपीं समान रुक्मिणी ॥३॥ निळा म्हणे लाभला छंद । याचाचि वेध मनासीं ॥४॥