भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची

na kalati bhavevin ramakrushna | gopikansi shin bahutachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥ एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥