भजनी मालिका
← भजनांकडे परत

न देतां दरुशन गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दु:ख करी

na detan darushan gela chakrapani | rajai ton manin du:kha kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न देतां दरुशन गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दु:ख करी ॥१॥ न कळे कवणासी अघटित करणी । करुनी चक्रपाणी कां हो गेला ॥२॥ एका जनार्दनीं राजाईचा हेत । नित्य आठवीत पांडुरंग ॥३॥