भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्त होतासि तो बंध पावसी

mukta hotasi to bandh pavasi

मुक्त होतासि तो बंध पावसी । आपुल्या दोरी आपण बांधिलासी ॥१॥ सोप घरी मूळस्थान न सोडी । बंधन तोडी आलियारे ॥२॥ चांगा वटेश्वरी विनवितो दातारा । वायांची संसारा आणियलें ॥३॥