भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं वसे ब्रह्माज्ञान । चित्तीं चिंती धनमान

mukhin vase brahmadnyan | chittin chinti dhanaman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुखीं वसे ब्रह्माज्ञान । चित्तीं चिंती धनमान ॥१॥ ऐसें ठक जे पतित । तयां साधन स्वहित ॥२॥ स्त्रीसंगी सदां सक्त । वदनीं गोष्टी परमार्थ ॥३॥ एका जनार्दनीं तयां । देव भेटेल कासया ॥४॥