भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोळी विकुनी खीर वोखटी

moli vikuni khir vokhati

मोळी विकुनी खीर वोखटी । आंबिल गोमटी बैसलिया ॥१॥ कन्हे बारा गांवे येरझारा करी । शेख पोट भरी कांट्यावरी ॥२॥ बुडीं फळ लाभे तरी । शेंडिया का धावे वायां । कां भोंवतें भोंवे चांगा म्हणे ॥३॥