भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीपण माझें हरपलें

mipan majhen harapalen

मीपण माझें हरपलें । शेखी ठकचि विशेखीं पपडिलें बाईये ॥१॥ काय सांगो तुम्हां कैचा हा गोंवळु । न म्हणे दिन वेळु आम्हा घरीं ॥२॥ नवल पैं केलें बुडविलें सगुण । आपणचि निर्गुण होउनि ठेले ॥३॥ बापरखुमादेवीवरु जीवन आमुचें । नाहीं पैं साचें कुळकर्म ॥३॥