भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी

milavoni panch sat gadi meli | dav khelati chenduphali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥ यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनीं शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥