भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें म्हणतां ठकचि ठेलिये

mi majhen mhanatan thakachi theliye

मी माझें म्हणतां ठकचि ठेलिये । आपुले जाति कूळ विसरुनि गेलिये ॥१॥ गुणाचा दुकाळ पडिला देशीं । निर्गुणासी कैसी रातलिये ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु सये । सेजारासी नये काय करुं ॥३॥