भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं

matapitayansi jo kari naman | dhanya tyachen punya ih jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं ॥१॥ मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचें पुण्य इहलोकीं ॥२॥ मातापितयांची करीत जो सेवा । एका जनार्दनीं देवा वरिष्ठ तो ॥३॥